+91 94217 42015

Maharashtra Shikshan Samiti's

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

(Affiliated to S. R. T. M. U. Nanded)

Scholarships

To help the students from the SC, ST and OBC categories in their pursuit of dreams through higher education the Government of India has been providing various scholarships. The scheme has been highly successful in increasing the enrolment of the said categories in higher education in the last forty years. Also, there are some others  students We assist and facilitate the students to avail of various scholarships and freeships offered by the Government of India and State Government for the students belonging to various castes and categories.  In addition to that, there are also some scholarships offered by NGOs and industries to which our students are encouraged to apply. Our college has a mechanism to help the students avail of the scholarships. There are these scholarships for our students.

 

  1. GOI Scholarships
  2. State Scholarships
  3. NGO Scholarships
  4. Late Hon. Dr. Shivajirao Patil Nilangekar Saheb Merit Scholarship
  5. Institutional Merit Awards

 

There is a special committee established by our college entitled “Scholarships Monitoring and Implementation Committee. The formation of the Committee is as follows.

  1. Dr. S. G. Benjalwar       Coordinator
  2. Mr. D. G. Mane              Member
  3. Mr. A. V. Jadhav            Member

We have also signed an MOU with an NGO – for assisting and facilitating scholarships offered by the NGOs, industries and corporate houses.

शिष्यवृत्ती

  1. राजर्षी शाहु महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजना (खुल्या प्रवर्गासाठी)-

ही योजना खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मिळू शकते, खाली नमुद केलेल्या अटींच्या अधिन राहून सदरील शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ घेता येईल.

  1. मागील वर्षाचे गुणपत्रक
  2. तहसिलदार यांचे रुपये 250000 पर्यंत उत्पन्न .
  3. तहसील कार्यालयाचे रहिवाशी प्रमाणपत्र
  4. स्वतःचे बँक पास बुक आधार लिंक केलेले
  5. आधार कार्ड झेरॉक्स प्रत
  6. टि. सी. झेरॉक्स प्रत
  7. राशन कार्डाचे झेरॉक्स.
  8. भारत सरकार शिष्यवृत्ती-

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी (GOI Scholarship) अर्ज करणा-या विद्यार्थ्यांसाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी. (उत्पन्न मर्यादा 1 लक्ष)

  1. ऑनलाईन अर्ज
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. जात वैधता प्रमाणपत्र (सत्यप्रत)
  4. उत्पन्नाचा दाखला (मुळ)
  5. टी.सी. (झेरॉक्स)
  6. इ. 10 वी चा मार्कमेमो झेरॉक्स (सर्वांसाठी)
  7. मागील तीन वर्षाचे मार्क मेमो (झेरॉक्स)
  8. आधार कार्ड (झेरॉक्स)
  9. स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक पासबुक (झेरॉक्स)
  10. वडील हयात नसतील तर वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र (झेरॉक्स)
  11. शिष्यवृत्तीचा मंजूरी क्रमांक (मागील वर्गाचा)
  12. मागील वर्षी शैक्षणिक/ शिष्यवृत्ती खंड असल्यास (100 रु. बाँडवर) गॅप शपथपत्र जोडावे.
  13. मागील वर्षी शिष्यवृत्ती घेतलेली नसेल तर शिष्यवृत्ती न घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
  14. OBC, SBC, VJNT साठी नॉन क्रीमीलेअर जोडावे.

टीप- एकदा अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. (एका अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन शिष्यवृत्ती घेतल्यास तो अभ्यासक्रम पुर्ण करणे अनिवार्य आहे.)

  1. फ्रीशीप योजना

SC/ST (1 लाखापेक्षा जास्त)   OBC, SBC,VJNT(1 लक्ष ते 8 लक्ष)

ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न वरीलप्रमाणे आहे. त्या विद्यार्थ्यांना या सवलतीसाठी अर्ज करावा, व अर्जासोबत GOI Scholarship साठी देण्यात आलेले कागदपत्र जोडावे.

टीप-एकदा अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. (एका अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन शिष्यवृत्ती घेतल्यास तो अभ्यासक्रम पुर्ण करणे अनिवार्य आहे.)

  1. राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती-
  2. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा.
  3. इयत्ता 12 वी परीक्षेत किमान 60 % किंवा त्यापेक्षा अधिक गुण असावेत.
  4. इयत्ता 12 वी वर्गाचा मार्क मेमो व टी.सी. झेरॉक्स
  5. उत्पन्न प्रमाणपत्र
  6. रहिवासी प्रमाणपत्र
  7. बँक पासबुक झेरॉक्स
  8. महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स
  9. आधार कार्ड सत्यप्रत
  10. गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना-
  11. इयत्ता 10 वी व 12 वी परेक्षीमध्ये वरचा क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
  12. 10 वी मार्क मेमो, 12 वी मार्क मेमो, टी.सी. झेरॉक्स
  13. बँक पासबुक झेरॉक्स
  14. महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स
  15. आधार कार्ड सत्यप्रत
  16. अहिन्दी भाषिक राज्यातील अहिन्दी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  17. अहिन्दी भाषीक विद्यार्थ्यांची मातृभाषा हिन्दी नसावी.
  18. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवासी असावा.
  19. तो ज्या विद्याशाखेत शिक्षण घेत आहे त्यामध्ये हिंदी विषय घेणे आवश्यक आहे.
  20. उच्चतम गुणवत्ता (टक्केवारी) धारक विद्यार्थी पात्र असतील.
  21. विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणे आवश्यक आहे.
  22. 10 वी मार्क मेमो, 12 वी मार्क मेमो, टी.सी. झेरॉक्स
  23. बँक पासबुक झेरॉक्स
  24. महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स
  25. रहिवासी प्रमाणपत्र
  26. आधार कार्ड सत्यप्रत
  27. गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-
  28. गणित व भौतिक शास्त्र हा विषय घेऊन प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी शै. वर्ष 2024-25 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  29. इयत्ता 12 वी परीक्षेत किमान 60 टक्के पेक्षा जास्त असावी.
  30. विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आसणे आवश्यक आहे.
  31. 10 वी मार्क मेमो, 12 वी मार्क मेमो, टी.सी. झेरॉक्स
  32. बँक पासबुक झेरॉक्स
  33. महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स
  34. रहिवासी प्रमाणपत्र
  35. आधार कार्ड सत्यप्रत
  36. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

(मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध, पारशी व जैन)शिष्यवृत्ती साठी पात्रता

  1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. मागील वार्षिक परीक्षेत किमान 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  3. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/ स्टायपेंड योजनेचा लाभार्थी नसावा.
  4. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 00 लाख इतकी आहे.
  5. एका कुटुंबातील फक्त दोन अपत्यानांच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  6. आधार कार्ड सत्यप्रत

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे-

  1. ऑनलाईन भरलेल्या अर्जावर विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक
  2. दहावीपासून उत्तीर्ण सर्व परीक्षांच्या गुणपत्रिकांची साक्षांकित प्रत.
  3. कायम निवासाच्या पत्यासंबंधी पुरावा म्हणून शिधापत्रिका/ वीज बील/ दुरध्वनी देयक/ निवडणूक ओळखपत्र/ आधार कार्ड यापैकी.
  4. विद्यार्थ्याने अल्पसंख्याक दर्जाबाबतचे, तसेच पालकाचे सन 2023-24 चे वार्षिक उत्पन्न स्वयंघोषित रेव्हेन्यू स्टँप (Revenue Ticket) लावून अर्जासोबत सादर करणे आवश्य आहे.
  5. बँक पासबुक झेरॉक्स. (राष्ट्रीयकृत बँकेचे)
  6. आधार कार्डची सत्यप्रत जोडावी.
  7. टी.सी. झेरॉक्स.

शिष्यवृत्ती नुतीकरण-

  1. नुतकनीकरण अर्ज भरल्यानंतर मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकेची प्रत व बँक पासबुकची प्रत स्कॅन करुन अपलोड करावे.
  2. ऑनलाईन भरलेल्या अर्जावर विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक.
  3. दहावी पासून उत्तीर्ण सर्व परीक्षांच्या गुणपत्रिकांची साक्षांकित प्रत.
  4. कायम निवासाच्या पत्यासंबंधी पुरावा म्हणून शिधापत्रिका/ वीज/दुरध्वनी देयक/ निवडणूक ओळखपत्र/ आधार कार्ड यापैकी.
  5. विद्यार्थ्यांने अल्पसंख्याक दर्जाबाबतचे, तसेच पालकाचे सन 202324 चे वार्षिक उत्पन्न स्वंयघोषित रेव्हेन्यू स्टँप लावून अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  6. बँक पासबुक झेरॉक्स. (राष्ट्रीयकृत बँकेचे)
  7. आधार कार्डची सत्यप्रत जोडावी.
  8. टी.सी. झेरॉक्स.
  9. अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

अपंग विद्यार्थ्यांना मागील परीक्षेत 45 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत व ज्याच्या पालकाचे उत्पन्न 34,000/- पेक्षा कमी आहे व जो विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही अशा विद्यार्थ्यांना मिळते, त्यांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावीत.

  1. विहीत नमुण्यातील अर्ज (ऑनलाईन)
  2. उत्पन्न प्रमाणपत्र
  3. रहिवाशी प्रमाणपत्र.
  4. अपंगत्वाचे प्रमाणपत्र. (सिव्हिल सर्जन यांचे)
  5. गुणपत्रकाची प्रत.
  6. आधार कार्ड.
  7. बँक पासबूक (राष्ट्रीयकृत बँक खाते)
  8. राशन कार्ड

 

 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती

विद्यापीठातून सर्वप्रथम विद्यापीठातून द्वितीय विद्यापीठातून तृतीय
5000/- 3000/- 2000/-
एका विषयातून विद्यापीठातून सर्वप्रथम आल्यास – 3000/-
  • महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून दिले जाणारी गुणवत्ता शिष्यवृत्ती
पुरस्काराचे नाव प्रायोजक विषय रक्कम
1 कै. निवृत्ती रामजी रेड्डी-कोलपुके स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राचार्य डॉ. एम.एन. कोलपुके प्राणीशास्त्र-1 1001
2 कै. कोंढाई रामजी रेड्डी कोलपुके स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राचार्य डॉ. एम.एन. कोलपुके प्राणीशास्त्र -2 1001
3 रुक्मीणबाई हाणमंतराव बिराजदार स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती श्री. जी.एच. बिराजदार लोकप्राशन 1001
4 कै. पोपटराव बाजीराव गायकवाड स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रा. पी. पी. गायकवाड 12 वी कला 1001
5 स्मृतिशेष सोनाबाई मरीबाजी वाघमारे गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. भगवान वाघमारे वनस्पतीशास्त्र 1001
6 मथुराबाई रामराव गायकवाड स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. बी.आर. गायकवाड हिंदी 1001
7 श्रावण यशदाई स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. .बी.एस. गायकवाड मराठी 1001
8 शहिद विवेकानंद भोसले स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एच.डी. भोसले मराठी 1001
9 कै. गोविंदराव अवबा जंगाले (सावकार) स्मृती गुणवत्ता डॉ. डी.एच. जाधव प्राणीशास्त्र -3 1001
10 कै. बालकृष्ण शास्त्री स्मृती गुणवत्ता श्री. पी. चंद्रशेखर रसायनशास्त्र 501
11 पद्मावती गोपाळराव कुलकर्णी शिराढोणकर स्मृती गुणवत्ता  शिष्यवृत्ती श्री. एस.जी. कुलकर्णी रसायनशास्त्र -3 1001
12 स्वा.सैनिक दत्तात्रय शामराव कुलकर्णी स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती श्री. बी.बी. कुलकर्णी

(एन.एस.बी. कॉलेज नांदेड)

गणित 551
13 इंदुमती रंगनाथबुवा गोसावी स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एम.आर. गोसावी गणित 501
14 मराठी साहित्य व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. जे.एन. कदम होळसमुद्रकर गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. सी.जे. कदम भौतिकशास्त्र 1001
15 Best NCC Caded of the Year Certificate डॉ. सी.जे. कदम NCC 501
16 मधुकरराव दत्तात्रय चौधरी स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एम. एम. चौधरी भौतिकशास्त्र-2 1001
17 श्रीमती जनाबाई राजाराम वाकळे गुणवत्ता शिष्यवृत्ती श्री. एस.आर. वाकळे लेखाकर्म 1001
18 सौ. पार्वती सुभाषराव चौधरी विशेष प्राविण्य शिष्यवृत्ती डॉ. डी.एस. चौधरी इंग्रजी 1001
19 सौ. सावित्रा व्यंकटेश पिनमकर स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एन.व्ही. पिनमकर वाणिज्य-बँकीग 1001
20 सौ. सावित्रा व्यंकटेश पिनमकर स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एन.व्ही. पिनमकर सर्वप्रथम 1001
21 रंभाबाई श्रीमंतराव देवनाळकर गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एस.एस. देवनाळकर अर्थशास्त्र 501
22 स्मृतीशेष गुंडप्पा गंगाराम शिवशेट्टे गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. जी.जी. शिवशेट्टे हिंदी 501
23 स्मृतिशेष गणपतराव नरसिंगराव बेंजलवार स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एस.जी. बेंजलवार इतिहास 1001
24 कै. लक्ष्मीबाई पंडीतराव सांडूर स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. व्ही.पी. सांडूर लोकप्रशासन 1001
25 सुशीलाबाई शरणप्पा बदनाळे स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती श्री. एस.एस. बदनाळे राज्यशास्त्र 1001
26 कै. पांडुरंग विश्वनाथ बसुदे स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. एस.पी. बसुदे प्रथम वर्ष-गणित 501
27 कै. लक्ष्मीकांत नारायणराव मोघे स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. जी.एल. मोघे जलतरण 1001
28 कै. प्रभाकरराव धोंडीबा शेंडगे स्मृती गुणवत्ता शिष्यवत्ती प्रा. जी. पी. शेंडगे वनस्पतीशास्त्र-1 1001
29 कै. धोंडीबा गोविंदराव शेंडगे स्मृती गुणवत्ता शिष्यवत्ती प्रा. जी. पी. शेंडगे वनस्पतीशास्त्र-2 1001
30 कै. नागेश शिवलींगय्या हिरेमठ स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रा. आर. एन. हिरेमठ रसायनशास्त्र – 1 501
31 कै. गंगम्मा शंकराप्पा तुगावे स्मृती गुणवत्ता शिष्यवृत्ती डॉ. ए. आर. तुगावे 12 वी वाणिज्य 501