+91 94217 42015

Maharashtra Shikshan Samiti's

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

(Affiliated to S. R. T. M. U. Nanded)

Marathi

Department of  Marathi

  • महाविद्यालयाच्या स्थापनेपासून मराठी विभाग कार्यरत आहे.महाविद्यालयाची सुरवात १९७० पासून झाली. मराठी भाषेच्या श्रवण, वाचन, भाषण, लेखन विकसनासाठी विभाग नेहमीच तत्पर राहिला आहे. साहित्यबद्दल गोडी निर्माण करून वाड:मायाचे आकलन आस्वाद विद्यार्थ्यामध्ये रुजविण्याचे काम विभागाकडून अविरत चालू आहे. व्यक्तीमत्व विकासाबरोबरच बदलत्या काळाचे भान निर्माण होईल. विद्यार्थ्यांची चिकीत्सक वृत्ती  वाढवून  संशोधक वृत्तीला नवी दिशा देण्याचे काम मराठी विभाग नियमित करीत आहे .महाविद्यालयातील शिक्षक व त्यांचा कालावधी खालील प्रमाणे.

About the Department:

अ.क्र. शिक्षकाचे नाव रुजू दिनांक सेवा निवृत्ती दिनांक
०१ प्रा.गोविंद भीमराव पाटील १५/०६/१९७२ २६/०१/१९९४
०२ प्रा.सौ.प्रभा गोपाळराव नागेश १५/०६/१९७२ ३०/०६/२००५
०३ डॉ.भास्कर श्रावण  गायकवाड १०/०८/१९९८
०४ डॉ.हंसराज दत्तात्रय  भोसले ०१/०८/२००६
Sr. NO. NAME  OF THE FACULY DESIGNATION DATE OF JOINING EXPERIENCE C.V.  Photo
1 Prof. Dr .B. S. Gaikwad PROF & HEAD 10-08-1998 25 BSG
2 Prof. Dr. H. D. Bhosale PROF 01-08-2006 18 HDB 

 

Faculty

 Faculty Awards/Achievements /Recognition

 

Name of the Faculty Sr.

No

Year of the Award Title Of the Award Level Awarded by
 Prof. Dr. B. S. Gaikwad 01 2019 समाजरत्न पुरस्कार राज्य महात्मा जोर्तीराव फुले शिक्षण परिषद
02 2023 उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार राज्य ज्ञानजोती बहुउद्धेषीय संस्था, श्रीरामपूर
 Prof. Dr. H. D. Bhosale 01 2022 राष्ट्रीय संपादन साहित्य पुरस्कार राष्ट्रीय समृद्धी प्रकाशन हिंगोली
02        

 PROGRAMMES OFFERED

Sr. No. Name of the Programme In-take Capacity Duration Paper No. Programme Outcomes
1. B. A. in Marathi I Year

SEM I

135 03 Year SL MAR- I

MAR- I

MAR- II

अक्षरलेणी

आधुनिक मराठी कथा वाड:मय

मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी पद्य वा.

2. B. A. in Marathi I Year

SEM II

135 03 Year SL MAR- II

MAR- III

MAR- IV

साहित्य शिल्प

मराठी कथात्म साहित्य

आधुनिक मराठी कविता

3 B. A. in Marathi II Year

SEM III

40 02 Year SL MAR-  III

MAR – V

MAR- VI

SEC- I

अक्षरविद्या

निवडक मराठी गद्य

मराठी नाट्यात्म साहित्य

मराठी भाषिक कौशल्य:- संभाषण कौशल्य

4 B. A. in Marathi II Year

SEM IV

40 02 Year SL MAR-  IV

MAR –   VII

MAR-   VIII

SEC-     II

साहित्य सरिता

निवडक कादंबरी वाड:मय

वैचारिक साहित्य / मराठी लोकवाङ्मय

मराठी भाषिक कौशल्य:- लेखन कौशल्य

5 B. A. in Marathi III Year

SEM V

42 01 Year DSE-MAR-I (IX)

GE-  MAR-I (X)

SEC- III

मध्ययुगीन मराठी वाड:मयाचा इतिहास

साहित्य विचार

मराठी भाषिक कौशल्य विकास

6 B. A. in Marathi III Year

SEM VI

42 01 Year DSE-MAR-II (XI)

GE- MAR-II(XII)

SEC- IV

मध्ययुगीन मराठी वाड:मयाचा इतिहास

भाषा विज्ञान आणि व्याकरण

मराठी भाषिक कौशल्य विकास

Courses Offered

Year Semester Titles of the Courses Course Outcomes
B. A. I I & II आधुनिक मराठी कविता

(पेपर-II)

आधुनिक मराठी कवितेतील प्रवाह

(पेपर-IV)

 

1.  विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा व निवड चाचण्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होईल.

2. विद्यार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला चालना मिळून नवनिर्मितीला प्रेरणा मिळेल.

3. विद्यार्थ्यांना वाडःमयाच्या विविध प्रकार व प्रवाहांची ओळख होईल.

4. साहित्याबद्दल गोडी निर्माण होऊन वाडःमयाचे आकलन, आस्वाद व मूल्यमापन करण्याची द्रष्टी विद्यार्थ्यांमध्ये येईल.

5. व्यक्तीमत्व विकासाबरोबरच बदलत्या काळाचे भान निर्माण होईल. विद्यार्थ्यांची चिकीत्सक वुत्ती वाढून संशोधक व्रत्तीला नवी दिशा मिळेल.

6. विद्यार्थ्यांना विविध प्रवाहांचे ज्ञान होईल.

7. दलित, ग्रामीण, आदिवासी, स्रीवादी, महानगरीय, प्रेम, भाव, सामाजिक, राष्ट्रभक्तीपर व गीत काव्यांचा परीचय विद्यार्थ्यांना होईल.

आधुनिक मराठी गद्य वाड:मय (पेपर-I&III) 1. विविध कालखंडातील गद्य वाडःमयाचा विद्यार्थ्यांना परीचय होईल.

2. कथात्मक साहित्याचे वाडःमय प्रकार म्हणून इतर वाडःमय प्रकारापेक्षा वेगळेपण विद्यार्थ्यांना कळेल.

3. आधुनिक गद्य वाड: मयातून अविष्कृत झालेल्या आधुनिक संकल्पना स्पष्ट होतील.

4. विविध कालखंडातील लेखकांच्या लेखनशैली व प्रकारांची ओळख होईल.

BA II III &IV Paper-VI वाड. मय प्रकारः आत्मचरित्र

Paper-VI वाड.मय प्रकारः नाटक

Paper-VII वाड.मय प्रकार: कादंबरी

Paper-VIII मध्ययुगीन गद्यपद्य

1. मराठी भाषा व वाडः मयासंबधी विद्यार्थ्यांमध्ये संधी निर्माण होईल. आस्वादक क्षमता निर्माण होईल.

2. भाषिक व्यवहाराचे स्वरूप समजून प्रत्यक्ष जीवन व्यवहारात वापर करण्यास मदत होईल.

3. विद्यार्थ्यांना विविध वाडःमय प्रकाराची ओळख होईल.

4. नेमलेल्या कलाकृतीच्या संदर्भात साहित्य परंपराचा स्थूल परीचय होईल.

5. कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, स्वकथन या वाडःमय प्रकाराची ओळख होईल.

6. कादंबरीची व्याख्या, घटक, प्रकार, रचनाबंध याबद्दलचे ज्ञान होईल.

7. नाटक हे इतर वाडःमय प्रकारापेक्षा वेगळे कसे ते विद्यार्थ्यांना कळेल.

8. नाटकाचे प्रायोगिक मूल्ये व वाडःमयीन मूल्ये यांची ओळख होईल.

9. मध्ययुगीन वाडःमय प्रकारांची ओळख होईल.

10. मध्ययुगीन वाडःमयाच्या प्रेरणा, स्वरूप, प्रव्रत्ती समजेल. मध्ययुगीन कालखंडातील भाषेचा परीचय व भाषिक बदलांचा परीचय समजेल.

12. विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता इ. चा आदर करण्याची मानसिकता वाढीस लागेल.

13. सामाजिक सुसंवाद, सर्वधर्म समभाव, समता, एकात्मता, इ.मुल्ये

विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागतील.

14. अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, दहशतवाद, इ. सामाजिक समस्या समजतील व त्या विरोधात विद्यार्थी पुढे येतील.

15. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा व विविध कला गुणांची जोपासना करण्याची वुत्ती वाढेल.

मराठी भाषिक उपयोजन व लेखन कौशल्य (SEC-I) 1. पत्रलेखनाच्या ज्ञानामुळे कार्यालयीन व व्यावसायिक कामकाज सुरळीतपणे पार पाडता येईल.

2. विविध प्रसार माध्यमांसाठी बातमी लेखन करता येईल.

3. विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमातील बातमी लेखनामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

4. जाहिरात लेखनाचे तंत्र अवगत केल्याने विविध व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी पणे जाहिरात लेखन करता येईल.

5. जाहिरात लेखन कौशल्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळतील.

मराठी भाषिक नवनिर्मिती व संभाषण कौशल्य (SEC-II) 1. मुलाखत कौशल्य आत्मसात केल्याने आत्मविश्वासाने मुलाखतीस सामोरे जाऊन यशस्वी होता येईल.

2. विविध क्षेत्रातील व्यक्तीची प्रभावी पणे मुलाखत घेता येईल.

3. सर्जनशील लेखनाच्या कौशल्यामुळे नवनिर्मितीक्षम लेखन करता येईल.

4. भावना व विचारांची अभिव्यक्ती होऊन त्यातून सर्जनशील लेखक, कलावंत निर्माण होतील.

5. सूत्रसंचालनाच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

BA III V & VI मध्ययुगीन मराठी वाड. मयाचा इतिहास (DSE-MAR-1&II) 1. मध्ययुगीन कालखंडातील महत्वपूर्ण भक्ती संप्रदायाची ओळख विद्यार्थ्यांना होईल.

2. विद्यार्थी मध्ययुगीन कालखंडातील प्रकट झालेल्या मानवी मूल्यांचे आकलन करेल.

3. मध्ययुगातील मराठी वाड. मयाच्या चळवळी व प्रेरणा यांचे आकलन होईल.

4. मध्ययुगीन वाडः मयनिर्मिती आणि स्वरुप यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना होईल.

5. मध्ययुगीन कालखंडातील वाडःमयीन रचनांच्या प्रकारांचा परीचय होतो.

साहित्य विचार (GE-MAR-I) 1. वाड:मयीन दृष्टीकोणाचे विकसन होईल.

2. भारतीय साहित्यशास्राची ओळख होईल.

3. पाश्चिमात्य साहित्य विचारांचा परीचय होईल.

4. विद्यार्थ्यांना रसविचाराचे पायाभूत ज्ञान प्राप्त होईल.

5. शब्दांच्या विविध अर्थाचे ज्ञान होईल.

भाषाविज्ञान व व्याकरण (GE-MAR-II) 1. विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञानाची व्रध्दी होईल.

2. मराठी भाषेच्या इतिहासाची ओळख होईल.

3. विद्यार्थ्यांमध्ये लेखनविषयक सजगता निर्माण होईल.

4. मराठीतील व्याकरणिक घटकांचे ज्ञान होईल.

मराठी भाषिक कौशल्ये विकास (SEC-III) 1. मराठी भाषिक क्षमतांच्या वाढीस मदत होईल.

2. विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्य विकासाला वाव मिळेल.

3. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध होईल.

4. मराठी भाषेतील ग्रंथ प्रकाशनाचे स्वरूप समजून घेण्यास मदत होईल.

मराठी भाषिक कौशल्ये विकास (SEC-IV)

 

1. विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे ज्ञान होईल.

2. विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.

3. देहबोलीच्या वापरातून प्रभावी संभाषण साधता येईल.

4. मूद्रितशोधनासाठीचे कौशल्य विकसित होईल.

5. प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांचा लेखनामध्ये उपयोजन करता येईल.

Results

Result 2018-19

BA I Year BA II Year BA III Year
Enrolled Appeared Pass Fail Par.
95

 

       
 

 

 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
20

 

       
 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
21

 

       
 

 

Result 2019-20

 

BA I Year BA II Year BA III Year
Enrolled Appeared Pass Fail Par.
61

 

       
 

 

 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
22

 

       
 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
18

 

14 13 01 92.85%
 

 

Result 2020-21

BA I Year BA II Year BA III Year
Enrolled Appeared Pass Fail Par.
64

 

48 42 06 87.50%
 

 

 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
29

 

29 28 01 96.55%
 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
26

 

18 16 02 88.88%
 

 

Result 2021-22

 

BA I Year BA II Year BA III Year
Enrolled Appeared Pass Fail Par.
45

 

20 13 07 65.00%
 

 

       

 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
35

 

33 27 06 81.81%
 

 

       
Enrolled Appeared Pass Fail Par.
25

 

23 20 03 86.95%
 

 

       

Result 2022-23

BA I Year BA II Year BA III Year
Enrolled Appeared Pass Fail Par.
44

 

09 07 02 77.77%
 

 

 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
11

 

10 09 01 90%
 

 

Enrolled Appeared Pass Fail Par.
26

 

26 24 02 88.88%
 

 

  • Students’ Achievements/ Merits
Merit of the Department- 2019-20
Year   Students Name Seat No. P.N.

I

P.N.

II

P.N.

III

P.N.

IV

Total

Marks

First

Year

First  
Second  
Third  
V VI VII VIII Marks
Second Year First  
 
Second  
Third  
IX X XI XII Marks
Third

Year

First Dhumal pallavi Nandkumar AR107187 49 62 67 61 239
Second Dhumal dipika Govind AR107181 51 59 60 53 233
Third Borule Dnyaneswar Vankat AR107190 50 58 62 54 224

    

Merit of the Department – 2020-21
Year   Students Name Seat No. P.N.

I

P.N.

II

P.N.

III

P.N.

IV

Total

Marks

First

Year

First Jadhav Adinath Pandurang AA346913 72 73 66 58 269
Second Patil Vishal Balaji AA346896 71 73 73 48 265
Third Tamboli Firdos Habeebsab AA346883 70 72 70 44 256
V VI VII VIII Marks
Second Year First Biradar Yogesh Omprkash AN208051 71 73 72 69 285
Second Solunke Tukharam Sunil AN208049 61 62 70 74 267
Third Petkar Nursing Suresh AN208048 59 58 72 74 263
IX X XI XII Marks
Third

Year

First Jadhav Kirti Narayan AR132733 64 65 73 59 261
Second Seakha Samina Hadis AR132735 66 65 63 60 254
Third Ghayal Vrudhavan Sanjay AR132722 61 65 65 58 249

    

Merit of the Department – 1021-22
Year   Students Name Seat No. P.N.

I

P.N.

II

P.N.

III

P.N.

IV

Total

Marks

First

Year

First Solunke Digmbar Balaji AA398660 42 64 60 46 212
Second Mude Laksmi Nursing AA395154 57 65 21 49 192
Kamble Prerna Sanjiv AA395158 60 64 22 46 192
Third Aakde Nikita Dattatry AA395151 49 62 19 46 176
V VI VII VIII Marks
Second Year First Kamble Hema Dattatrey AN239454 45 60 51 51 207
Second Jadhav Omkar Bapurav AN239475 53 57 46 47 203
Third Deshmukh Swraj Shankrrao AN239474 49 51 49 48 197
IX X XI XII Marks
Third

Year

First Petkar Aswrya Ramesh AR158911 44 56 53 49 202
Second Davane Mohini Balaji AR158909 46 55 49 44 194
Third Petkar Prtiksha Santosh AR158912 47 50 45 48 190

    

Merit of the Department -2022-23
Year   Students Name Seat No. P.N.

I

P.N.

II

P.N.

III

P.N.

IV

Total

Marks

First

Year

First Dhone Bhgyshree Dhanaji AA435616 43 57 62 64 226
Second Patil Sadhana Jayprkash AA435617 46 57 58 58 219
Third Patil Sindhutai Jayprkash AA435618 49 55 60 47 211
V VI VII VIII Marks
Second Year First Mude Lakshmi Nursing AN274365 62 56 67 62 247
Kawle Prerana Sanjiv AN274368 58 56 68 65 247
Second Aakde Nikita Dattatry AN274366 61 53 57 62 233
Third Kamble Kajal Dnyaneswar AN274369 53 56 60 58 227
IX X XI XII Marks
Third

Year

First Chavan Shital Sangram AR187736 51 51 55 50 207
Swami Pratiksha Vaijnath AR187742 45 53 54 55 207
Second Jadhav Adinath Pandurang AR187744 49 51 48 53 201
Third Katale Sneha Shidheswar AR187734 51 46 51 49 197

   Best Practices of the Department

Sr. No. Title of the Best Practice Photos
1 विद्यार्थी वाचक संवाद
मराठी भाषा वाडमय मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी वाचक संवादात  एकनाथ पाटील यांच्या आरपार  झुंजारया दीर्घ काव्यावर मांडणी करताना द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.भाग्यश्री धनाजी ढोणे मंचावर  उपस्थित डॉ.भास्कर गायकवाड,डॉ.हंसराज भोसले, डॉ.ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.गोविंद शिवशेट्टे,डॉ.सुभाष बेजलवार    
2 विद्यार्थी वाचक संवाद
विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती विकसित व्हावी म्हणून विद्यार्थी वाचक संवाद या उपक्रमात तसनस या आसाराम लोमटे यांच्या कादंबरीवर   भूमिका मांडताना कु.सुषमा बेलकुंदे 
3 जागतिक आदिवासी दिन
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात बोलताना आदिवासी साहित्याचे अभ्यासक मराठी विभाग प्रमुख डॉ.भास्कर गायकवाड. मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपूके व डॉ.चंद्रकुमार कदम 
4 काव्यवाचन
कृषीप्रधान असलेल्या भारत देशातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा , यानिमित्त आयोजित काव्यवाचन कार्यक्रमात प्रस्तावानापर भूमिका मांडताना मराठी विभाग प्रमुख डॉ.भास्कर गायकवाड

Notable Alumni

Sr. No. Name of the Alumni Present Designation
1. डॉ.पद्माकर जाजनूरकर विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य  श्री.शिवाजी महाविद्यालय, उमरगा. जि.धाराशिव
2. डॉ.प्रकाश जाधव प्राध्यापक, मराठी विभाग, पेमराज सारडा महिला महाविद्यालय, अहिल्यानगर
3. डॉ.शिवाजी परळे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, मराठी संत तुकाराम महाविद्यालय, परभणी
4. श्री.अशोक सुरवसे साधन व्यक्ती, जिल्हा परिषद लातूर,पंचायत समिती निलंगा.
5. श्री दत्ता माने सहयोगी प्राध्यपक, कला,विज्ञान,व वाणिज्य महाविद्यालय,माकणी जिल्हा-धाराशिव
6 डॉ.दुष्यंत शिंदे सहयोगी प्राध्यपक तथा विभाग प्रमुख, आझाद महाविद्यालय,औसा जिल्हा लातूर