Sr.No. Name of Schlarship Scolarship details
1 भारत सरकार शिष्यवृत्ती भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी (GOI Scholarship) अर्ज करणाज्या विद्याथ्र्यांसाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी.
1.    भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज.
2.    शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत.
3.    उत्तीर्ण झालेल्या वर्गाचा माक्र्स मेमो सत्यप्रत.
4.    जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रत.
5.    अपत्य प्रमाणपत्र
6.    जर पालक नोकरीत असतील तर चालू वर्षाचे (1 एप्रिल ते 31 मार्च) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
7.    सदर शिष्यवृत्तीस पात्र ठरण्यास वार्षिक उत्पन्न SC/ST 1,00,000/- VJNT/OBC/SBC 59,000/- पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
8.    शिक्षणासाठी जिल्हा बदल असेल तर समाज कल्याण अधिकारी यांचे जिल्हा बदल प्रमाणपत्र.
9.    मागील शिष्यवृत्ती मंजुरी क्रमांक (Scholarship sanction Number)
2 फ्री शीप योजना ज्या मागसवर्गीय विद्याथ्र्यांच्या पालकाचे उत्पन्न 59,000/- पेक्षा जास्त आहे अशा विद्याथ्र्यांनी  या सवलतीसाठी अर्ज करावा.  त्यासाठी फ्री शीप योजनेच्या विहीत नमुन्यामध्ये अर्ज करावा.  तसेच एकदा अनुत्तीर्ण होऊन प्रवेश घेणाज्या मागासवर्गीय विद्याथ्र्यांनाही या सवलतीसाठी अर्ज करता येईल.
3 अपंग शिष्यवृत्ती योजना अपंग विद्याथ्र्यांना मागील परीक्षेत 45 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत व ज्याच्या पालकाचे उत्पन्न 34,000/- पेक्षा कमी आहे व जो विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही अशा विद्याथ्र्यांना मिळते त्यांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे दोन प्रतीत सादर करावीत.
o    विहीत नमुण्यातील अर्ज
o    फोटोसहित सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र
o    उत्पन्नाचा दाखला किंवा तत्सम अधिकाज्यांचे प्रमाणपत्र
o    गुणपत्रकाची सत्यप्रत.
4 इ.बी.सी. सवलत (EBC) o    इबीसी सवलतीसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे दोन साक्षांकित प्रतिसह जोडणे आवश्यक आहे.
o    नादारी अर्ज (बी.ए., बी.कॉम व बी.एस्सी प्रथम वर्षासाठी)
o    इबीसी पुढे चालू - बी.ए., बी.कॉम व बी.एस्सी द्वितीय वर्षासाठी
o    चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे असणे बंधनकारक आहे.
o    अपत्य प्रमाणपत्र / कुटूंब मर्यादा प्रमाणपत्र / रहिवाशी प्रमाणपत्र
o    ज्यांचे पालक हयात नसतील त्यांचे पालक हयात नसल्याचे प्रमाणपत्र.
o    सदरील सवलतीसाठी विहीत नमुण्यातील छापील फॉर्म वापरावेत हे फॉर्म महाविद्यालयात उपलब्ध होतील.
5 राज्य सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
6 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती o    विहीत नमुण्यातील अर्ज
o    उत्पन्नाचा दाखला किंवा तत्सम अधिकाज्यांचे प्रमाणपत्र
o    गुणपत्रकाची सत्यप्रत.
7 गुणवत्ता शिष्यवृत्ती सदर योजनेत विद्यार्थी 10 वी वर्गात 80 टक्के मार्क घेतलेला असावा त्यास हया शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
8 Indian Oil - Merit Scholarship (10th and 12th marks) (भारत पेट्रोलियम)
9 राजर्षी शाहु शिष्यवृत्ती
10 महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून दिले जाणारे पुरस्कार
अ.क्र पुरस्काराचे नांव
प्रायोजक विषय रक्कम
1. डॉ. लक्ष्मणराव एरंडे स्मृती गुणवत्ता प्राचार्य डॉ. व्ही.एल. एरंडे राज्यशास्त् 501/-
2. रुक्मीणीबाई हाणमंतराव बिराजदार स्मृती गुणवत्ता प्रा. जी. एच. बिराजदार लोकप्रशासन 501/-
3. तुळसाबाई धोंडीराम कांबळे निटूरकर डॉ.  आर.डी. कांबळे इंग्रजी 501/-
4. मयुराबाई रामराव गायकवाड स्मृती गुणवत्ता प्रा. बी. आर. गायकवाड हिंदी 501/-
5. श्रावण यशदाई स्मृती गुणवत्ता डॉ. बी.एस.गायकवाड मराठी 501/-
6. कै. केरबाजी ग्यानोबाज डावळे स्मृती गुणवत्ता डॉ. जे.के. डावळे रसायनशास्त्र 501/-
7. कै. बालकृष्ण शास्त्री स्मृती गुणवत्ता प्रा. पी. चंद्रशेखर रसायनशास्त्र 501/-
8. पद्मावती गोपाळराव कुलकर्णी शिराढोणकर स्मृती गुणवत्ता प्रा. एस.जी. कुलकर्णी रसायनशास्त्र 501/-
9. मरीबाजी वाघमारे स्मृती गुणवत्ता डॉ. भगवान एम. वाघमारे वनस्पतीशास्त्र 501/-
10. कै. निवृत्ती रामजी रेड्डी कोलपुके स्मृती गुणवत्ता डॉ. एम.एन. कोलपुके प्राणीशास्त्र 1001/-
11. कै. कोंढाई रामजी रेड्डी कोलपुके स्मृती गुणवत्ता डॉ. एम.एन. कोलपुके प्राणीशास्त्र 1001/-
12. कै. गोविंदराव अवबा जंगाले (सावकार) स्मृती गुणवत्ता डॉ. डी.एच.जाधव प्राणीशास्त्र 1001/-
13. स्वा. सौनिक दत्तात्रय शामराव कुलकर्णी स्मृती गुणवत्ता प्रा.बी.बी.कुलकर्णी गणित 551/-
14. इंदुमती रंगनाथ बुवा गोसावी स्मृती गुणवत्ता डॉ.एम. आर.गोसावी गणित 501/-
15. मराठी साहित्य व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री जे.एन. कदम होळसमुद्रकर/डॉ. सी.जे. कदम भौतिकशास्त्र 501/-
16. मधुकरराव दत्तात्रय चौधरी स्मृती गुणवत्ता डॉ.एम.एम. चौधरी भौतिकशास्त्र 501/-
17. श्रीमती जनाबाई राजाराम वाकळे गुणवत्ता प्रा.एस.आर. वाकळे लेखाक्रम 501/-
18. रंभाबाई श्रीमंतराव देवनाळकर गुणवत्ता डॉ.एस.एस. देवनाळकर अर्थशास्त्र 501/-
19. कै. गणपतराव नरसिंगराव बेंजलवार स्मृती गुणवत्ता प्रा. एस.जी.बेंजलवार इतिहास 501/-
20. आप्पासाहेब किशनराव भोसले (पाटील) स्मृती गुणवत्ता प्रा. पी.ए.भोसले 12 सर्व शाखेतून प्रथम 501/-
21. कै. पोपटराव बाजीराव गायकवाड स्मृती गुणवत्ता प्रा.पी.पी. गायकवाड राज्यशास्त्र 1001/-
22. मराठी वांड.मय मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा मराठी विभाग   प्रथम/द्वितीय/तृतीय

201/-

151/-

101/-