Name of the Course Certificate Course in Food Technology/Processing
Course Duration One Year
Other Information महाराष्ट्र महाविद्यालय हे ग्रामीण भागातचे आहे. इथे प्रवेश घेणारा विद्यार्थी हा खेडया पाडयातून आलेला असतो. तसेच महाविद्यायात विद्याथ्र्यापेक्षा विद्यार्थीनींची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. म्हणून महाविद्यालयाने सन 2012-13 या शौक्षणिक वर्षापासून One Year Certificate Course in Food Technology/Processing सुरु करावयाचे ठरवले आहे. विद्यार्थी पारंपारिक शिक्षणासोबतच व्यवसायीक शिक्षणात सुध्दा पारंगत असला पाहिजे, विद्यार्थी केंद्र बिंदु माणूनच हा नवीन कोर्स खास करुन मुलींसाठी सुरु करावयाचे ठरवले. हा कार्स पुर्ण केल्यानंतर विद्यार्थी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतो, व स्वावलंबी होवू शकतो.
या कोर्स मध्ये विद्याथ्र्याना, टोम्ॉटो सॉस, केचअप,ज्ॉम, जेली, इतर फळावरची प्रक्रीया, बटाटा चीप्स, पॉपकॉन तयार करणे, विविध प्रकारचे मसाले, दुधाचे पदार्थ, बेकरी पदार्थ, विविध लोणचे इत्यादी पदार्थ तयार करणे व ते टिकवणे, त्याचे Packing Markating, करणे हे अधुनिक तंत्रज्ञानाने शिकवण्यात येणार आहे. या कोर्स दरम्यान विद्याथ्र्यांना अन्न प्रक्रिया /Food Processing उद्योगक्षेत्रांना भेटी निश्चित केल्या आहेत.
या कोर्स साठी प्रवेश क्षमता केवळ 40 विद्याथ्र्यांची ठरवण्यात आलेली आहे. कोर्ससाठी प्रवेश क्सि खुल्या प्रवर्गासाठी 2500/- व मागासवर्गीयासाठी 1500/- निश्चित करण्यात आली आहे. कोर्स पुर्ण केल्यानंतर स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.

Year Details

Photo Gallery