Name of the Course Career and Counseling Cell
Course Duration
Other Information या योजनेअंतर्गत विद्याथ्र्यांना स्वयरोजगार उपलब्धी आणि व्यवसाय मार्गदर्शन केले जाईल. नौकरी आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्याथ्र्यांची पूर्ण तयारी या कोर्सेस अंतर्गत करुन घेतली जाईल. या योजनेअंतर्गत माहविद्यालयात प्लेसमेंट सेलची निर्मिती केली जाईल व या सेल द्वारे विद्याथ्र्यांना नोकरीविषयक मार्गदर्शन तसेच करीअर अच्युमेंन्टस, व्यक्तिमत्व विकास इ. बाबी संबंधी मार्गदर्शन केले जाईल. थोडक्यात एका रोजगार मार्गदर्शन केंद्राची उभारणी करुन ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल. बीसीए, बीबीए, बिकॉम, बीएस्सी तृतिय वर्षे पास झालेल्या विद्याथ्र्यांसाठी कॅम्पस इन्टरीव्हची सुविधा देखील या सेल अंतर्गत केली जाईल.

Year Details

Photo Gallery