Name of the Course Computer Hardware & Networking
Course Duration One Year
Other Information 1. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली -
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठ, नांदेड आणि महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2010 पासुन सुरु असलेला कोर्स.
2. Computer Media Dealers Association ही लातूर जिल्हयातील संगणक विक्री व दुरुस्ती आणि संगणकासी संबंधीत वेगवेगळया सोयी पुरवणाज्या दुकानदारांची संस्था आहे. त्याचे 150 च्या वर सभासद आहेत. या सर्व सभासदांना भेटून त्यांच्याकडे संगणकाची दुरुस्ती कशी केली जाते, वेगवेगळया सोयी कशा पुरवल्या जातात, याचा महाविद्यालयाने अभ्यास केला. या अभ्यासावर अधारित वरील कोर्सचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यास UGC कडून व विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे.
3. वरील कोर्स यशस्वीरीत्या पुर्ण करणाज्या विद्याथ्र्यांना लगेचच नौकरी मिळेल, यासाठी महाविद्यालय स्वत: प्रयत्न करील. महाविद्यालयाने CMDA सोबत करार केलेला आहे.
4. नौकरी न करु इच्छीणाज्या विद्याथ्र्यांना सवंयरोजगार सुरु करता येईल.
5. कालावधी 1 वर्षे . असून प्रत्येक विद्याथ्र्यांकडे वौयक्तीक लक्ष दिले जावून केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रात्याक्षिकावर जास्तीत जास्त भर दिला जातो.
6. सदरील अभ्यासक्रम महाविद्यालयातील नियमित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाच करावयाचा आहे. त्या साठी वेगळया सुट्टीच्या कालावधीची आवश्यकता नाही.
7. सदरील अभ्यासक्रम यशसवीरीत्या पुर्ण करणाज्या विद्याथ्र्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.
8. सदरील अभ्यासक्रमाची फी बाहेर रु. 20,000/- पासून ते रु. 1,50,000/- पर्यंत आहे. पण महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयो नवी दिल्ली कडून फक्त दोन वर्षाकरीता अनुदान मिळाल्यामुळे सदरील अभ्यासक्रमाची फी फक्त रु. 5,000/- आहे.
9. सुसज्ज ग्रंथालय व सर्व सोयीनी युक्त संगणक प्रयोगशाळा.
10. शिकविण्यासाठी उच्च शिक्षीत व अनुभवी प्रध्यापक वृंद.
टिप :- एका ब्ॉच मध्ये फक्त 20 विद्याथ्र्यांनाच प्रवेश देण्यात येईल.

Year Details

Photo Gallery