Name of the Course MS-CIT
Course Duration 3 Months
Other Information महाराष्ट्र महाविद्यलयामध्ये मागील अनेक वर्षापासून MKCL अंतर्गत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवला जातो. 2014-15 या शौक्षणिक वर्षात देखील सदरील अभ्यासक्रम आधुनिक अभ्यासक्रमानुसार चालवला जाणार आहे. यासाठी सर्व सोईनी युक्त स्वतंत्र व अद्यावत प्रयोगशाळा महाविद्यालयाने उभी केलेली आहे. तज्ञ व अनुभवी शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाते.
त्यात Tally / DTP/ MAT असे विविध कोर्सेस चालविले जातात.

Year Details

Photo Gallery