Name of the Course Science
Course Duration 2 Year
Other Information 1) 11 वी विज्ञान वर्गातील अंतिम प्रवेश नंतर वरील 2 गटापौकी एक विषयगट गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार निवडता येतेा म्हणून प्रवेश अर्जावर मागणी केलेले विषय अंतिम असत नाहीत.
2) गणित या विषयाऐवजी भूगोल (100 गुण) घेवून गट क्र. 1 निवडता येतो.
3) शासन मान्यतेनुसार दोन तुकडया अनुदानित आहेत, या तुकडयांची प्रवेश क्षमता 240 विद्यार्थी इतकी असेल. तसेच एक तुकडी विनाअनुदानित असून प्रवेश क्षमता 120 आहे.
4) विनाअनुदानित तुकडी प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाने निश्चित केलेली शिकवणी फी प्रवेशासोबत भरणे आवश्यक आहे.
5) द्विलक्षी अभ्यासकमास संगणक शास्त्र - 50, प्रवेश क्षमता आहे. हे अभ्यासक्रम पुर्णत: विनाअनुदनित असल्यामुळे शिकवणी फी प्रवेश घेतेवेळी भरावी लागेल.
6) द्विलक्षी अभ्यासक्रमास मागासवर्गीय कोटयातून प्रवेश मिळालेल्या विद्याथ्र्यानी जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) दोन महिन्यात सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्या विषयाचा प्रवेश रद्द झाला तर त्याची जबाबदारी महाविद्यालयावर राहणार नाही.
7) IIT/NEET/JEE(Mains and Advanced) या परीक्षेसाठी 11 वी पासून चालणाज्या खास तयारी वर्गासाठी विद्याथ्र्याना स्वतंत्र प्रवेश घेणे आवश्यक आहे.
8) संगणक हा विषय विना अनुदानित असल्यामुळे हा विषय घेणाज्या विद्याथ्र्याना रु. 7000/- फी द्यावी लागेल.

Year Details

Photo Gallery