For seeking admission in any of the courses offered by us, the candidates can approach our campus or any of our admission offices.

Steps for admission at our campus or any of our admission offices:

Visit our campus or any of our admission office. Below are the addresses:


Maharashtra Mahavidyalaya,Nilanga
Phone No. (Principal) : 02384 242015, 243015 (O), 02384 242203 (R),9923369191 (Mobile)
FAX : 02384 243015

.  Carry your original testimonials and get them verified from the college.
Fill the admission form.
Deposit full fee and get your admission confirmed.

Documents required at the time of admission:


High School/HSC Examination/Matric/10th Pass Certificate and Marksheet for admission to Junior College
Intermediate/SSC Examination/10+2 Pass Certificate and Marksheet for admission to Degree College.
Marksheet and Pass Certificate of the graduation course for admission to P.G. courses.
Marksheet and Pass Certificate of the Diploma course for Lateral Entry Admission.
Caste Certificate if Require
Transfer Certificate/School Leaving Certificate
Migration Certificate for Other Univercity/State students
Character Certificate if Require
Income Certificate (For availing scholarship schemes by the Government)
Bonafide/State Subject
Passport size Photographs
Gap Certificate ( If any gap after previous education)
Affidavit against ragging by student and parents if Require


पात्रता प्रमाणपत्र  (Eligibility Certificate) -

पदवी प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेणाज्या तसेच विद्यापीठ बदलून प्रवेश घेणाज्या प्रत्येक विद्याथ्र्यांने पात्रता प्रमाणपत्राचा फॉर्म प्रवेश अर्जासोबत जोडावा.   जोपर्यंत विद्यापीठाकडून पात्रता क्रमांक (Eligibility Certificate No.) दिला जाणार नाही तोपर्यंत सदरील विद्याथ्र्यांचा प्रवेश तात्पुरता स्वरुपाचा राहील.
पात्रता प्रमाणपत्र ( Eligibility From ) फॉर्म सोबत गुणपत्रिकेच्या दोन सत्यप्रती जोडाव्यात, जो विद्यार्थी बोर्ड/राज्य/विद्यापीठ बदलून प्रवेश घेत असतील त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट जोडावे. डी.एड. उत्तीर्ण विद्याथ्र्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.


विद्यार्थ्यास सूचना

1.    प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी ३० जुलै पूर्वीच विषय बदलू शकतील.
2.    प्रवेश फॉर्मवरील विषय परीक्षा फॉर्मवर बदल केल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही.
3.    प्रवेश पुर्ण केल्यानंतर जर प्रवेश रद्द करावयाचा असेल तर महाविद्यालयात जमा केलेली प्रवेश फी परत मिळणार नाही. तसेच प्रथम सत्रात महाविद्यालय सोडत असाल तर शौक्षणिक फी भरावी लागेल.
4.    टी.सी.व मार्कमेमो द्वितीय प्रत असल्यास प्राचार्याच्या परवानगी शिवाय प्रवेश मिळणार नाही अशा विद्याथ्र्यास शौक्षणिक फी पुर्ण भरावी लागेल.
5.    पुर्नरप्रवेश घेणाज्या विद्याथ्र्यांला पुर्नरपात्रता करुन घेणे अनिवार्य आहे.
6.    प्रवेश पुर्ण करुन घेण्याआगोदर विद्याथ्र्यांनी टी.सी., मार्कमेमो व इतर कागदपत्राची झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवावी महाविद्यालयाकडून झेरॉक्स प्रत पुन्हा मिळणार नाही.
7.    संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमाक बदल झाल्यास तसे महाविद्यालयास कळवावे.